TRTI Police Bharti 2025 – अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य पूर्व-प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

TRTI Police and Military Bharti 2025 – आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे यांनी 2025-26 या वर्षासाठी एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना पोलीस आणि सैन्य भरती प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन व तयारी उपलब्ध करून देणार आहे. या माध्यमातून इच्छुक उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी शैक्षणिक तसेच शारीरिक पातळीवर सक्षम बनविणे, हा संस्थेचा उद्देश आहे

हे पण वाचा : ST Mahamandal | MSRTC Bharti 2025 – 17,450+ पदांसाठी मेगा भरती | Apply Online

Tribal Research & Training Institute, Pune

पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26

TRTI पुणे पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण 2025-26 या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती (Scheduled Tribes – ST) प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात. 

The Tribal Research and Training Institute (TRTI), Pune, has announced a special training program for the academic year 2025-26. This initiative is aimed at providing Scheduled Tribe (ST) candidates from Maharashtra with the knowledge, skills, and physical preparation required to succeed in competitive exams for Police and Armed Forces recruitment. The program is designed to empower tribal youth and help them achieve success in future recruitment drives.

TRTI Recruitment 2025-26 – Short Details

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
कार्यक्रमाचा प्रकारअनिवासी (Non-Residential)
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती उमेदवार
उद्देशपोलीस व सैन्य भरतीपूर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण
 Important Dates
अर्ज सुरू29 सप्टेंबर 2025
अंतिम तारीख13 ऑक्टोबर 2025
प्रवेशपत्र / CET / निकालनंतर जाहीर केले जाईल

TRTI Police and Military Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव
पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26

TRTI Police and Military Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

  • 12 वी पास
  • उमेदवार महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
  • शैक्षणिक व शारीरिक पात्रतेबाबतचे नियम TRTI कडून नंतर जाहीर होतील.
  • सविस्तर माहितीकरिता अधिकृत संकेतस्थळ पहा.

TRTI Police Bharti 2025 : शारीरिक पात्रता निकष

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
निकषपुरुषमहिला
वय18 ते 33 वर्ष
किमान उंची१६० से.मी.150 से.मी.
छाती
  • न फुगवता – किमान 79 से.मी.
  • फुगवता = न फुगवता + किमान 5 से.मी.
सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण
निकषपुरुषमहिला
वय17 ते 21 वर्ष
किमान उंची168 से.मी.157 से.मी.
छाती
  • न फुगवता – किमान 77 से.मी.
  • फुगवता = न फुगवता + किमान ५ से.मी.

TRTI Police and Military Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • फी नाही

TRTI Police and Military Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांची निवड गरज पडल्यास सामायिक प्रवेश परीक्षा (CET) घेऊन गुणांकन पद्धतीने केली जाईल.
  • उमेदवारांची निवड त्यांच्या शारीरिक पात्रता, शैक्षणिक पात्रता आणि CET मधील गुणांवर आधारित असेल.
  • कागदपत्र पडताळणी (Document Verification): प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल.

TRTI Police and Military Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. सर्वप्रथम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या अधिकृत वेबसाइट http://trti.maharashtra.gov.in ला भेट द्या.
  2. वेबसाइटच्या होमपेजवर ‘पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण २०२५-२६’ शी संबंधित लिंक शोधा व त्यावर क्लिक करा.
  3. संपूर्ण जाहिरात आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.
  4. Apply Online’ किंवा ‘ऑनलाइन अर्ज’ लिंकवर क्लिक करा.
  5. आवश्यक माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
  6. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक प्रत डाउनलोड करून प्रिंट करा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉 Short Notification Download👉Download Here
ऑनलाईन अर्ज Visit Here
अधिकृत वेबसाइटClick Here
Join Our WhatsApp Group!