SSC Stenographer Result – SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांच्या 2006 जागांसाठी भरती, Answer Key

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SSC Stenographer Result 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशनने 11, & 12 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. 2006 जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून खालील वेबसाईट लिंकवरून निकाल पाहू आणि डाउनलोड करू शकतात.

SSC Stenographer Exam Results Announce

The Staff Selection Commission has announced the result of the examination conducted on 11 & 12  December 2024, on its official website. Candidates who applied for 2006 vacancies can check and download their results using their registration number or login ID and password from the link provided below.

Also read.

AWES OST Result 2024 – आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी, परीक्षेचा निकाल जाहीर !

SSC Stenographer Result download

 निकाल Click Here. Available soon
CBT परीक्षा11, & 12 डिसेंबर 2024
उत्तरतालिकाClick Here

परिक्षा निकाल डाउनलोड करण्याची पद्धत (SSC Stenographer Result download process)

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • नोंदणी क्रमांक/रोल नंबर किंवा पासवर्डचा वापर करून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • परीक्षा निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
  • परिक्षा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.

स्वामी विवेकानंद यांचे 10 प्रेरणादायक विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे 9 प्रेरणादायक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे 7 प्रेरणादायक विचार Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी 42 जागांसाठी भरती पटकन यश मिळवण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
Join Our WhatsApp Group!