SSC MTS Result 2024 –  स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांचा, परीक्षेचा निकाल जाहीर!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SSC MTS Result 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशनने 01 ते 30 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. 1558 जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील वेबसाईट लिंकवरून निकाल पाहू आणि डाउनलोड करू शकतात.

SSC MTS Exam Results Announce

The Staff Selection Commission has announced the result of the examination conducted on 01, 30 September to 14 November 2024, on its official website. Candidates who applied for 1558 vacancies can check and download their results.

Also read.

Indian Coast Guard Bharti 2025 – 300 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

SSC MTS  Result download

 CBT परीक्षा (Tier-I)01 ते 30 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2024
Cutoff MarkClick Here
 हवालदार निकालClick Here

परिक्षा निकाल डाउनलोड करण्याची पद्धत (SSC MTS Result download process)

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • परिक्षा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.

Join Our WhatsApp Group!