SECR Bharti 2025 Nagpur – 1007 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SECR Bharti 2025 – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या अंतर्गत एकूण 1007 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 01 एप्रिल 2025 पासून असून शेवटची तारीख 04 मे 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

The South East Central Railway, Nagpur Division, has announced apprentice recruitment for 2025. This notification details 1007 available posts across various trades at both the Nagpur and Motibagh workshops. The document outlines eligibility criteria, including age limits and required qualifications, with specific provisions for ex-servicemen and Persons with Benchmark Disabilities. Selection will be based on merit lists prepared from academic and ITI marks, and the application process is entirely online, with a specified closing date.

South East Central Railway (SECR)

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025

WWW.MHNOKARI.IN

SECR Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 1007 जागा
नोकरी ठिकाणनागपूर विभाग
अर्ज सुरू तारीख होण्याची 01 एप्रिल 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 मे 2025
जाहिरात क्र. –P/NGP/SAS/2024/16

हे पण वाचा : 

SECR Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 एप्रिल 2025
  • अंतिम तारीख : 04 मे 2025

SECR Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1007

SECR Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेड मध्ये ITI

SECR Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • SECR Bharti 2025 साठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड त्यांच्या 10वी आणि ITI मधील गुणांच्या आधारावर तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल.

SECR Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • 05 एप्रिल 2025 रोजी
  • किमान वयोमर्यादा : 15 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 24 वर्षे
  •  काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

SECR Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : फी नाही
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही

SECR Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज 👉Click here
जाहिरात [PDF] 👉Click here
अधिकृत वेबसाइट👉Click here
  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://secr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  5. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
Join Our WhatsApp Group!