SBI SO Hall ticket 2024 – भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरतीच्या परीक्षेचा प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार हे प्रवेशपत्र खालील वेबसाईट लिंकवरून पाहू आणि डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नाही, त्यामुळे उमेदवारांना शक्य तितक्या लवकर ते डाउनलोड करा.
SBI SO Admit card released |
State Bank of India (SBI) Examination has announced admit card for the exam has been released on the official website (SBI SO). Candidates are allowed to download their admit cards. The last date for downloading the admit card has not been announced, so candidates are download as soon as possible and carefully review the exam information. |
विभागाचे नाव | भारतीय स्टेट बँक |
परीक्षा दिनांक | 23 नोव्हेंबर 2024 |
प्रवेश पत्र | येथे क्लिक करा |
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत (SBI SO Admit card 2024 download process)
- भारतीय स्टेट बँकेच्या(SBI SO) अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा
- वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.