SBI PO Result 2025 – अधिकृत निकाल आणि स्कोरकार्ड डाउनलोड लिंक

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SBI PO Result 2025 | SBI PO Nikal 2025 : स्टेट बँक ऑफ इंडियाने 4 आणि 5 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेल्या प्रारंभिक परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून खालील वेबसाईट लिंकवरून निकाल पाहू आणि डाउनलोड करू शकतात.

Also read : RBI Grade B Officer Bharti 2025 | 120 पदांसाठी अर्ज सुरू

State Bank of India (SBI)

भारतीय स्टेट बँक भरती 2025 परीक्षा निकाल 

SBI PO Result 2025 Download

State Bank of India has announced the result of the Preliminary Examination conducted on August 4 and 5, 2025. Candidates can check and download their results using their registration number or login ID and password from the link below.
SBI PO RESULT 2025 – SHORT DETAILS
विभागाचे नावState Bank of India (SBI)
परीक्षा 04 & 05 ऑगस्ट 2025
Some Useful Important Links
निकाल👉Download here
Officail Website👉click here
SBI PO Result 2025 – परिक्षा निकाल डाउनलोड करण्याची पद्धत
  1. State Bank of India च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  2. नोंदणी क्रमांक/रोल नंबर किंवा पासवर्ड वापरून सबमिट बटणावर क्लिक करा.
  3. परीक्षा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  4. परिक्षा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.
Join Our WhatsApp Group!