SBI Bharti 2025 साठी 1194 जागांसाठी ऑनलाइन भरती, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा येथे तपासा!
SBI Bharti 2025 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय स्टेट बँक (SBI) च्या अंतर्गत एकूण 1194 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँक ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 18 फेब्रुवारी 2025 पासून असून शेवटची तारीख 15 मार्च 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
SBI Recruitment 2025 साठी तपशील
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 1194 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 मार्च 2025 |
जाहिरात क्र. – | CRPD/RS/2024-25/33 |
हे पण वाचा :- HLL Lifecare Bharti 2025 – 450 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
SBI Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
Concurrent Auditor | 1194 जागा |
SBI Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Concurrent Auditor |
|
SBI Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया
- Shortlisting
- Interview
- Merit List
SBI Bharti 2025 साठी वयोमर्यादा
- 18 फेब्रुवारी 2025 रोजी
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 63 वर्षे
SBI Bharti 2025 साठी अर्ज फी
- GEN/OBC/EWS : 750
- SC/ST/PWD/ESM : फी नाही
SBI Bharti 2025 साठी महत्त्वाच्या
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 फेब्रुवारी 2025
- अंतिम तारीख : 15 मार्च 2025
SBI Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?
ऑनलाइन अर्ज | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://bank.sbi/careers या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भारतीय डाक विभागच्या
- जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची
- कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
SBI Bharti 2025 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
SBI भरती 2025 काय आहे?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने एसबीआय आणि पूर्वीच्या असोसिएट बँकांच्या (e-ABs) सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून कंत्राटी (contractual basis) तत्वावर concurrent auditor म्हणून अर्ज मागवले आहेत. यासाठी ऑनलाइन नोंदणी 18.02.2025 ते 15.03.2025 पर्यंत सुरू आहे.
किती जागा (vacancies) आहेत?
Concurrent Auditor च्या पदासाठी 1194 जागा आहेत.
वयोमर्यादा (age limit) काय आहे?
18.02.2025 पर्यंत, नव्याने भरती होणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 63 वर्षे असावे.