Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी समाज कल्याण विभाग (Samaj Kalyan Vibhag) च्या अंतर्गत एकूण 219 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 07 ऑक्टोंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 40 हजार पर्यंतची मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 Details |
Samaj Kalyan Vibhag has officially announced the recruitment for 219 vacancies in various positions. Interested applicants can submit their applications online starting from 07 October 2024, until the application deadline on 31 December 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply. |
Samaj Kalyan Vibhag notification 2024 साठी महत्वाचे मुद्दे
समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024 साठी एक नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. ज्यांना या रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील तक्त्यातील महत्त्वपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 219 जागा |
नोकरी ठिकाण | पुणे/महाराष्ट्र |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 07 ऑक्टोंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 31 डिसेंबर 2024 |
जाहिरात क्र. – | सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743 |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठी महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 ऑक्टोंबर 2024
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 डिसेंबर 2024
- परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.
Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा
समाज कल्याण विभागच्या नवीन जाहिरातीनुसार, एकूण 219 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा.
पदाचे नाव | रिक्त जागा |
उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
गृहपाल/अधीक्षक (महिला) | 92 |
गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
समाज कल्याण निरीक्षक | 39 |
लघुटंकलेखक | 09 |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता
समाज कल्याण विभागच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खालीलपैकी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उच्चश्रेणी लघुलेखक |
|
गृहपाल/अधीक्षक (महिला) |
|
गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) |
|
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक |
|
निम्नश्रेणी लघुलेखक |
|
समाज कल्याण निरीक्षक |
|
लघुटंकलेखक |
|
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया
समाज कल्याण विभागच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांची निवड परीक्षाच्या आधारे करण्यात येईल. या निवड प्रक्रियेच्या संबधीत अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- परीक्षा
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठी वयोमर्यादा
उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी, जी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठी अर्ज फी
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹1000 आहे, तर OBC, EWS, SC, ST, PWD, आणि महिलांसाठी फी 900. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
- (GEN/OBC/EWS) :1000
- (SC/ST/PWD/ESM) : 900
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा:
समाज कल्याण विभागच्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट https://sjsa.maharashtra.gov.in/ खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे अर्ज फॉर्म सबमिट करावा. ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
अधिकृत वेबसाइट | 👉(Click here) |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठी खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://sjsa.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी समाज कल्याण विभागच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा
हे पण वाचा..
Samaj Kalyan Vibhag भरती 2024 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Samaj Kalyan Vibhag भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?
उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी, जी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
मी Samaj Kalyan Vibhag भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
तुम्ही समाज कल्याण विभागच्या अधिकृत वेबसाइट https://sjsa.maharashtra.gov.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
Samaj Kalyan Vibhag भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.