RBI Grade B Officer Bharti 2025 | 120 पदांसाठी अर्ज सुरू

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

RBI Grade B Officer Bharti 2025 – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अधिकृतरित्या 120 ग्रेड B अधिकारी पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती देशातील केंद्रीय बँकिंग क्षेत्रात प्रतिष्ठित नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्जाची सुरुवात 10 सप्टेंबर 2025 पासून होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 (संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत) अशी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, कारण त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क इत्यादी सर्व महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

हे पण वाचा : Bank of Maharashtra Bharti 2025 – 500 जनरलिस्ट ऑफिसर पदांसाठी, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

RESERVE BANK OF INDIA SERVICES BOARD

भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2025

जाहिरात क्र : RBISB/DA/03/2025-26

The Reserve Bank of India (RBI) has announced direct recruitment for 120 Grade B Officer posts. Applications can be submitted online from September 10, 2025, and the last date to apply is September 30, 2025 (until 6:00 PM).

RBI Grade B Officer Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
एकुण जागा120
 Important Dates
अर्ज सुरू10 सप्टेंबर 2025
अंतिम तारीख30 सप्टेंबर 2025
परिक्षानंतर कळविण्यात येईल.

RBI Grade B Officer Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Officers in Grade ‘B’ (DR) – General83
Officers in Grade ‘B’ (DR) – DEPR17
Officers in Grade ‘B’ (DR) – DSIM20

RBI Grade B Officer Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Grade B (General)
  • कोणत्याही शाखेत पदवी (60%) किंवा पदव्युत्तर (55%) – SC/ST/PwBD साठी सूट लागू
Grade B (DEPR)
  • MA/MSc (Economics / Finance) – PhD / संशोधन / अध्यापन अनुभव प्राधान्य
Grade B (DSIM)
  • Master’s (Statistics / Mathematics / Data Science / AI / ML) किंवा संबंधित शाखा

RBI Grade B Officer Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

01 सप्टेंबर 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 21 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 30 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

RBI Grade B Officer Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 1003
  • (SC/ST/PWD/ESM) : 118
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

RBI Grade B Officer Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • फेज-I (ऑनलाईन परीक्षा)
  • फेज-II (विषयवार पेपर्स – ऑब्जेक्टिव्ह + डिस्क्रिप्टिव्ह)
  • मुलाखत (75 मार्क्स)
  • फाइनल निवड – फेज-II + मुलाखत गुणांच्या आधारे

RBI Grade B Officer Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. RBI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. “Grade B Officer Recruitment 2025” लिंक निवडा.
  3. नवीन नोंदणी करा व आवश्यक माहिती भरा.
  4. फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. फी ऑनलाईन भरा आणि अर्ज सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!