
पुणे : १८२७ पासून ग्राहकांच्या विश्वासाचा वारसा जपणारे ‘चंदुकाका सराफ’ यांनी नुकतेच त्यांच्या आकर्षक “विवाह तस्मै” वेडिंग कलेक्शनचे भव्य अनावरण केले आहे. भारतीय परंपरेचा आणि आधुनिक डिझाइनचा सुंदर संगम असलेले हे खास कलेक्शन प्रत्येक वधूला तिच्या आयुष्यातील खास दिवसाची अनोखी ओळख देण्यासाठी तयार केले गेले आहे.
या संग्रहात सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची अप्रतिम श्रेणी उपलब्ध असून, लग्नसोहळ्याच्या प्रत्येक क्षणाला हे दागिने खास तेज देतील. या नव्या ‘विवाह तस्मै’ कलेक्शनसोबतच चंदुकाका सराफ आपल्या ग्राहकांना देत आहेत अतिशय आकर्षक ऑफर्स, सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५०% पर्यंत सूट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १००% पर्यंत सूट याव्यतिरिक्त, ग्राहकांना जुन्या सोन्याच्या दागिन्यांवर ०% घट मिळणार आहे.
तसेच प्रमाणित (सर्टिफाइड) हिरे व लाईफटाईम एक्स्चेंजची खात्री दिली आहे. ही खास संधी चंदुकाका सराफ ज्वेलर्सने आपल्या ग्राहकांसाठी दिली आहे. आपल्या जवळच्या चंदुकाका सराफ यांच्या स्टोअरला भेट द्या असे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार शहा व संचालक कु. सम्यक किशोरकुमार शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
संपर्कासाठी
आमच्या सर्व शाखा ७ दिवस सुरु आहेत. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: 1800 267 8555
चंदुकाका सराफ – Jewellers Loved Across Generations | Since 1827
The post Pune News : चंदुकाका सराफ सादर करत आहेत ‘विवाह तस्मै’ वेडिंग कलेक्शन appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











