Pune Mahanagarpalika Bharti 2025 | पुणे महानगरपालिकेत नवीन भरती जाहीर | आजचं अर्ज करा.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण १७९ आयुष्यमान आरोग्य मंदिर प्रकल्पांसाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांसाठी आरोग्य अधिकारी तथा सचिव, आय.एच.एफ.डब्ल्यू. सोसायटी आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि इतर पात्रता अशी आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात नीट वाचणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून, उमेदवारांनी स्वतः पुणे महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहात प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करण्याची संधी मिळेल. अर्जदारांनी दिलेल्या अटींची पूर्तता करणे आणि अर्ज निर्धारित वेळेत सादर करणे गरजेचे आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज नमुना पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचावी. योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा.

Source

Join Our WhatsApp Group!