केंद्रीय व नवोदय विद्यालयातील विविध पदांच्या एकूण १४९६७ जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMK – जाहिराती 2023

Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment 2025

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) आणि नवोदय विद्यालय संघटना (NVS) यांच्या आस्थापनेवरील शिक्षक/ शिक्षकेतर विविध पदांच्या एकूण १४९६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४९६७ जागा

केंद्रीय विद्यालय संघटना :- सहाय्यक आयुक्त पदांच्या जागा, प्राचार्य पदांच्या १३४ जागा, उपप्राचार्य पदांच्या ५८ जागा, पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदांच्या १४६५ जागा, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) पदांच्या २७९४ जागा, ग्रंथपाल पदांच्या १४७ जागा, प्राथमिक शिक्षक (PRT) पदांच्या ३३६५ जागा, प्रशासकीय अधिकारी पदांच्या १२ जागा, वित्त अधिकारी पदांच्या ५  जागा, सहाय्यक अभियंता पदांच्या जागा, सहाय्यक विभाग अधिकारी पदांच्या ७४ जागा, कनिष्ठ अनुवादक पदांच्या जागा, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या २८० जागा, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या ७१४ जागा, स्टेनो (ग्रेड-I) पदांच्या १३ जागा आणि स्टेनो (ग्रेड-II) पदांच्या ५७ जागा अशा एकूण १४९६७ जागा 

नवोदय विद्यालय संघटना :-  (१७) सहाय्यक आयुक्त पदांच्या जागा, (१८) प्राचार्य पदांच्या ९३ जागा, (१९) पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदांच्या १५१३ जागा, (२०) पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) (आधुनिक भारतीय भाषा) पदांच्या १८ जागा, (२१) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) पदांच्या २९७८ जागा, (२२) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) (तृतीय भाषा) पदांच्या ४४३ जागा, (२३) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (मुख्यालय/ आरओ संवर्ग) पदांच्या ४६ जागा, (२४) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जेएनव्ही संवर्ग) पदांच्या ५५२ जागा, (२५) लॅब अटेंडंट पदांच्या १६५ जागा आणि (२६) मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदांच्या २४ जागा अशा एकूण ५८४१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा पद क्रमांक (१) करीता किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण आणि वर्ष अनुभव आवश्यक आहे,
पद क्रमांक (२) करीता ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण आणि अनुभव आवश्यक आहे.
पद क्रमांक (३) करीता ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण आणि अनुभव आवश्यक आहे.
पद क्रमांक (४) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (५) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (६) करीता ५०% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी धारक असावा.
पद क्रमांक (७) करीता ५०% गुणांसह दहावी/ बारावी उत्तीर्णसह संबंधित विषयात पदवीधारक असावा.
पद क्रमांक (८) करीता पदवीधर सह तीन वर्षांची नियमित सेवा केलेली असावी.
पद क्रमांक (९) करीता ५०% गुणांसह बी.कॉम/ एम. कॉम. सह   वर्षे अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१०) करीता बी.ई. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) सह वर्षे अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (११) करीता पदवीधर सह  किमान वर्ष अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१२) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवीसह ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा वर्ष अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१३) करीता पदवीधर सह किमान वर्ष अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१४) करीता बारावी उत्तीर्णसह इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. अर्हताधारक असावा.
पद क्रमांक (१५) पदवीधर सह इंग्रजी/ हिंदी शॉर्टहैंड १०० श.प्र.मि. व इंग्रजी/ हिंदी टायपिंग ४५ श.प्र.मि. आणि वर्ष अनुभव आधारक असावा.
पद क्रमांक (१६) करीता पदवीधरसह  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटात ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटात (इंग्रजी) किंवा ६५ मिनिटात (हिंदी) अर्हताधारक असावा.
पद क्रमांक (१७) करीता ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी. एड. आणि वर्ष अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१८) करीता ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी. एड. आणि अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१९) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (२०) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (२१) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (२२) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (२३) करीता बारावी उत्तीर्णसह इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि. अर्हता धारक असावा.
पद क्रमांक (२४) करीता बारावी उत्तीर्णसह इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि. अर्हताआधारक असावा.
पद क्रमांक (२५) करीता दहावी उत्तीर्णसह लॅब टेक्निक प्रमाणपत्र/ डिप्लोमा किंवा बारावी (विज्ञान) उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (२६) करीता इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

वयोमर्यादा – दिनांक डिसेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा पद क्रमांक १ करिता ५० वर्ष, पद क्रमांक २, १८ करिता ३५ ते ५० वर्ष, पद क्रमांक ३ करिता ३५ ते ४५ वर्ष, पद क्रमांक ४, १९, २० करीता ४० वर्ष, पद क्रमांक ५, ६, ९, १०, ११, २१, २२ करिता ३५ वर्ष, पद क्रमांक ७, १२, १३, १५, २५, २६ करिता ३० वर्ष, पद क्रमांक ८, १७ करिता ४५ वर्ष, पद क्रमांक १४, १६, २३, २४ करीता २७ वर्ष आहे.

परीक्षा फीस – खुला/इतर मागास/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेद्वारांकरिता पद क्रमांक १, २, ३, १७, १८ करीता २८००/- रुपये, पद क्रमांक ४, १२, १९, २०, २१, २२ करीता २०००/- रुपये आणि पद क्रमांक १३ ते १६ आणि २३ ते २६ करीता १७००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

मोबाईल अप्लिकेशन

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post केंद्रीय व नवोदय विद्यालयातील विविध पदांच्या एकूण १४९६७ जागा appeared first on https://nmk.co.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!