स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या ६ जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMK – जाहिराती 2023

SRTMUN Recruitment 2024

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (SRTMUN) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
कुलसचिव, परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक, लातूर येथील उप-कॅम्पसचे संचालक, नवोन्मेष, उष्मायन आणि लिंकेजेस संचालक, ज्ञान संसाधन केंद्राचे संचालक, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

मोबाईल अप्लिकेशन

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या ६ जागा appeared first on https://nmk.co.in.

Source

Join Our WhatsApp Group!