कृषी विद्या संकुल (नाशिक) आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMK – जाहिराती 2023

कृषी विद्या संकुल, नाशिक यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – प्रमुख, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल, काष्टी, मालेगाव, जि. नाशिक, पिनकोड- ४२३ २०३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

मोबाईल अप्लिकेशन

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post कृषी विद्या संकुल (नाशिक) आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा appeared first on https://nmk.co.in.

Source

Join Our WhatsApp Group!