केंद्रीय कॅबिनेट सचिवालयात उपक्षेत्र अधिकारी पदांच्या २५० जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMK – जाहिराती 2023

UPSC Bharti 2024

भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालय यांच्या आस्थापनेवरील उपक्षेत्र अधिकारी पदांच्या एकूण २५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

अधिकारी पदांच्या २५० जागा
उपक्षेत्र अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – पोस्ट बॅग क्रमांक- १, लोधी रोड मुख्य पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली, पिनकोड- ११० ००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ डिसेंबर २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

मोबाईल अप्लिकेशन

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post केंद्रीय कॅबिनेट सचिवालयात उपक्षेत्र अधिकारी पदांच्या २५० जागा appeared first on https://nmk.co.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!