वेस्टर्न कोलफिल्ड्स (नागपूर) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १२१३ जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMK – जाहिराती 2023

WCL Nagpur Recruitment 2025

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर (WCL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १२१३ जागा
डिप्लोमा/ पदवीधर/ ट्रेड/ फ्रेशर अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

मोबाईल अप्लिकेशन

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post वेस्टर्न कोलफिल्ड्स (नागपूर) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १२१३ जागा appeared first on https://nmk.co.in.

Source

Join Our WhatsApp Group!