पिंपरी चिंचवड महानगरपालिका: चिकित्सा विशेषज्ञ पदांच्या ११ जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMK – जाहिराती 2023

PCMC Recruitment 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे (PCMC) यांच्या आस्थापनेवरील  पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विषेतज्ञ पदांच्या एकूण ११ जागा
गहन चिकित्सा विशेषज्ञ (इंटेन्सीव्हीस्ट) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० ते २४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य वैदयकीय अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

मोबाईल अप्लिकेशन

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post पिंपरी चिंचवड महानगरपालिका: चिकित्सा विशेषज्ञ पदांच्या ११ जागा appeared first on https://nmk.co.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!