नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी: विविध पदांच्या एकूण १४ जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMK – जाहिराती 2023

नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (Nashik Smart City) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
अॅप्लिकेशन अँड प्रोजेक्ट मॅनेजर, डेटाबेस अडमिन कम सॉफ्टवेअर डेव्हलपर, आयटी सिक्युरिटी इंजिनिअर, सिस्टम इंजिनिअर, नेटवर्क इंजिनिअर, हेल्प डेस्क लीड, हेल्प डेस्क डेटाबेस ऑपरेटर, डॉक्युमेंट अँड कम्प्लायन्स सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर, फील्ड इंजिनिअर, ज्युनियर एआय सॉफ्टवेअर डेव्हलपर, ज्युनियर एआय अॅनालिस्ट अँड डेव्हलपर, डेटा सेंटर अँड व्हर्च्युअलायझेशन इंजिनिअर आणि प्रोजेक्ट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

मोबाईल अप्लिकेशन

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी: विविध पदांच्या एकूण १४ जागा appeared first on https://nmk.co.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!