राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत विविध पदांच्या एकूण ९१ जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMK – जाहिराती 2023

NABARD Recruitment 2025

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९१ जागा
(१) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) पदांच्या ८५ जागा, (२) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) पदांच्या जागा आणि (३) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रतापद क्रमांक (१) करीता उमेदवार ६०% गुणांसह (एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५५% गुण) संबंधित विषयात पदवी/ बीई/ बी.टेक/ एमबीए/ बीबीए/ बीएमएस/ पी.जी.डिप्लोमा/ सीए अर्हताधारक असावा.
पद क्रमांक (२) करीता उमेदवार ६०% गुणांसह एलएलबी (एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५५% गुण) अर्हताधारक असावा.
पद क्रमांक (३) करीता उमेदवार आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्समध्ये किमान वर्षांची सेवा असलेले कमिशन्ड ऑफिसर अर्ज करण्यासाठी पात्र असतील. (पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक जुलै २०२५ रोजी किमान २१ ते कमाल ३० वर्ष दरम्यान असावे, तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरीता ३ वर्ष कमाल वयोमर्यादेत सवलत देय राहील.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ८५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता १५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

मोबाईल अप्लिकेशन

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत विविध पदांच्या एकूण ९१ जागा appeared first on https://nmk.co.in.

Source

Join Our WhatsApp Group!