PAK vs SL : बाबर आझमचं नाबाद शतक, पाकिस्तानने सामन्यासह मालिका जिंकली, श्रीलंकेचा 8 विकेट्सने धुव्वा

PAK vs SL : बाबर आझमचं नाबाद शतक, पाकिस्तानने सामन्यासह मालिका जिंकली, श्रीलंकेचा 8 विकेट्सने धुव्वा
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

बाबर आझम याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान क्रिकेट टीमने मायदेशात श्रीलंकेवर दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. पाकिस्तानने यासह मालिकाही जिंकली आहे. पाकिस्तानने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!