NIOT Bharti 2024 – 152 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या! शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NIOT Bharti 2024 –  राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) च्या अंतर्गत एकूण 152 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 04 डिसेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 23 डिसेंबर 2024 आहे. भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 42 हजार पर्यंतची मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

NIOT Bharti 2024 information

National Institute of Ocean Technology (NIOT) has officially announced the recruitment for 152 Project Scientist III, Project Scientist II, Project Scientist I, Project Scientific Assistant, Project Technician, Project Field Assistant, Project Junior Assistant, Research Associate, Senior Research Fellow, & Junior Research Fellow Posts. Interested applicants can submit their applications online starting from 04 December 2024, until the application deadline on 23 December 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.

महत्वाचे मुद्दे

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था भरती 2024 साठी एक नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. ज्यांना या रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील तक्त्यातील महत्त्वपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 152 जागा
नोकरी ठिकाण चेन्नई
अर्ज सुरू होण्याची तारीख 04 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2024
जाहिरात क्र. –NIOT/EnP/05/2024

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 04 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 डिसेंबर 2024
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

पदाचे नाव आणि रिक्त जागा

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थाच्या नवीन जाहिरातीनुसार, एकूण 152 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा.

पदाचे नावरिक्त जागा
प्रोजेक्ट सायंटिस्ट III01
प्रोजेक्ट सायंटिस्ट II07
प्रोजेक्ट सायंटिस्ट I34
प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट45
प्रोजेक्ट टेक्निशियन19
प्रोजेक्ट फील्ड असिस्टंट20
प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट12
रिसर्च असोसिएट06
सिनियर रिसर्च फेलो13
ज्युनियर रिसर्च फेलो05

 

शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थाच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खालीलपैकी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट सायंटिस्ट III
  • M.Sc. (Marine Biology/ Marine Science/ Zoology)
  • 07 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सायंटिस्ट II
  • M.E./M.Tech in Mechanical, Thermal, Production, Marine, Naval Architecture, Ocean Engineering, Industrial Engineering, Electronics & Communication, Electronics, Applied Electronics, VLSI Design, Embedded System Design, Instrumentation & Control, or Communication Systems, OR M.Sc. in Marine Biology, Marine Science, Zoology, Microbiology, Oceanography, Physical Oceanography, Physics, Chemical Oceanography, Ocean Technology, or Ocean Science, with at least 60% marks.
  • 3 वर्षांचा अनुभव.
प्रोजेक्ट सायंटिस्ट I
  • Bachelor’s Degree (B.E./B.Tech.) in:
    Mechanical, Electronics & Communication, Instrumentation, Biotechnology, Electrical, Electrical & Electronics, or Civil Engineering. किंवा 
  • Master’s Degree in:
    Oceanography, Physical Oceanography, Chemical Oceanography, Physics, Ocean Technology, or Ocean Science. किंवा 
  • M.Sc. in:
    Marine Biology, Marine Science, Zoology, Biotechnology, or Marine Biotechnology.
प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट
  •  डिप्लोमा : Mechanical, Mechatronics, Automobile, Electronics & Communication, Electronics & Instrumentation, Electrical Engineering, Electrical & Electronics, Computer Science, or Civil. किंवा 
  •  पदवी : Zoology, Botany, Biochemistry, Microbiology, Biotechnology, Bioinformatics, Chemistry, or Physics. किंवा 
  • B.Sc in Computer Science or a BCA degree.
प्रोजेक्ट टेक्निशियन
  • 10वी उत्तीर्ण
  • ITI in – Fitter, Electrician, Electronics, Instrumentation, Refrigeration, or Air Conditioning.
प्रोजेक्ट फील्ड असिस्टंट
  • 12वीं पास
    (Physics, Chemistry, Botany & Zoology) or (Physics, Chemistry, Biology & Maths)
प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट
  • कोणत्याही शाखेतील पदवी
रिसर्च असोसिएट
  • डॉक्टरेट पदवी – Oceanography, Physical Oceanography, Physics, Oceanic Sciences, Microbiology, Biotechnology, or Bioinformatics. किंवा
  • (M.Tech) in Ocean Technology, Biotechnology, or Bioinformatics
  •  03 वर्षे अनुभव
सिनियर रिसर्च फेलो
  • M.Sc. – Oceanography, Physical Oceanography, Atmospheric Science, Meteorology, Mathematics, Marine Biology, Marine Science, Microbiology, Biotechnology, or Bioinformatics. किंवा 
  • B.E./B.Tech – Ocean Technology, Biotechnology, or Bioinformatics.
  • २ वर्षांचा अनुभव.
ज्युनियर रिसर्च फेलो
  • मास्टर पदवी (M.Sc.) – Marine Biology, Marine Science, Microbiology, Biotechnology, किंवा 
  • बॅचलर पदवी (B.E./B.Tech.) – Biotechnology or Bioinformatics.
  • CSIR-UGC NET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

निवड प्रक्रिया

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थाच्या जाहिरातीनुसार, प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि रिसर्च फेलो पदांसाठी निवड मुलाखतीवर आधारित असेल. इतर पदांसाठी निवड लेखी परीक्षा किंवा ट्रेड टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांवर होईल.

  • Interview
  • Written Test
  • Trade test

वयोमर्यादा

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे असावी, जी 23 डिसेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 45 वर्षे

अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी,  सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी नाही, तर OBC, EWS, SC, ST, PWD, आणि महिलांसाठी फी नाही. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

  • (GEN/OBC/EWS) : फी नाही
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही

ऑनलाईन अर्ज कसा करावा

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थाच्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट https://www.niot.res.in/ खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे अर्ज फॉर्म सबमिट करावा. ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)

 

खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.niot.res.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थाच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

NIOT भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे असावी, जी 23 डिसेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

मी NIOT भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?

तुम्ही राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थाच्या अधिकृत वेबसाइट https://www.niot.res.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

NIOT भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2024 आहे.

स्वामी विवेकानंद यांचे 10 प्रेरणादायक विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे 9 प्रेरणादायक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे 7 प्रेरणादायक विचार Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी 42 जागांसाठी भरती पटकन यश मिळवण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
Join Our WhatsApp Group!