NHM Pune Bharti 2025 – 102 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे (NHM Pune) च्या अंतर्गत एकूण 102 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याची सुरुवात 08 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 19 मार्च 2025 आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

The National Health Mission (NHM), Department of Health, Pune Municipal Corporation, has announced a recruitment drive. Applications are invited for various positions, with details available in the official advertisement.

NHM Pune Recruitment 2025 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
एकुण जागा102 जागा
नोकरी ठिकाणपुणे
अर्ज सुरू होण्याची तारीख06 मार्च 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख19 मार्च 2025
जाहिरात क्र. –

हे पण वाचा : NTPC Bharti 2025 – 80 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

NHM Pune Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी21
बालरोगतज्ञ -पूर्णवेळ02
स्टाफ नर्स25
 ए.एन.एम54

 

NHM Pune Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
  • (MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य)
बालरोगतज्ञ -पूर्णवेळ
  • (MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य)
स्टाफ नर्स
  • १२ वी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग कोर्स, अनुभव असल्यास प्राधान्य, MNC कडील नोंदणी अनिवार्य
 ए.एन.एम
  • १० वी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून ए.एन.एम कोर्स, अनुभव असल्यास प्राधान्य, MNC कडील नोंदणी अनिवार्य

NHM Pune Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 70 वर्षे

NHM Pune Bharti 2025 साठी अर्ज फी

  • GEN/OBC/EWS : 100
  • SC/ST/PWD/ESM : फी नाही

NHM Pune Bharti 2025 साठी महत्त्वाच्या

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 06 मार्च 2025
  • अंतिम तारीख : 19 मार्च 2025

NHM Pune Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  • अर्ज  पाठविण्याचा पत्ता 👉 पुणे महानगरपालिकेसाठी एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नवीन इमारत, 4था मजला, शिवाजी नगर, पुणे 411005.
  • जाहिरात [PDF]  👉(Click here)
Join Our WhatsApp Group!