NHM Bharti 2025 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) च्या अंतर्गत एकूण ३७ रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, बीड ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याची सुरुवात 06 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 20 मार्च 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
Beed, Maharashtra - The National Health Mission (NHM), Beed, under the Public Health Department, has announced recruitment for various positions on a contractual basis. The District Health Society aims to fill vacancies across different health programs and facilities within the district.
NHM Recruitment 2025 साठी तपशील
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
एकुण जागा | ३७ जागा |
नोकरी ठिकाण | बीड |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 06 मार्च 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 20 मार्च 2025 |
जाहिरात क्र. – | — |
हे पण वाचा : MahaTransco Bharti 2025 – 504 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
NHM Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
District Consultant NCD (NTCP) | 01 |
Dental Surgeon (NOHP & DEIC) | 02 |
Junior Engineer (IDW) | 01 |
Audiologist (DEIC) | 01 |
STS | 01 |
Dental Hygienist | 01 |
Technician (X-ray) | 04 |
Technician (CT scan) | 02 |
Public Health Manager | 03 |
District Programme Manager (Ayush) | 01 |
Data Entry Operator (Ayush) | 01 |
MPW (Male) | 19 |
NHM Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
District Consultant NCD (NTCP) |
|
Dental Surgeon (NOHP & DEIC) |
|
Junior Engineer (IDW) |
|
Audiologist (DEIC) |
|
STS |
|
Dental Hygienist |
|
Technician (X-ray) |
|
Technician (CT scan) |
|
Public Health Manager |
|
District Programme Manager (Ayush) |
|
Data Entry Operator (Ayush) |
|
MPW (Male) |
|
NHM Bharti 2025 साठी वयोमर्यादा
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाला उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
- खुल्या प्रवर्गातील (Open category) उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 38 वर्षे आहे.
- मागासवर्गीय (Backward classes) उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 43 वर्षे आहे.
NHM Bharti 2025 साठी अर्ज फी
- GEN/OBC/EWS : 500
- SC/ST/PWD/ESM : 250
NHM Bharti 2025 साठी महत्त्वाच्या
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 06 मार्च 2025
- अंतिम तारीख : 20 मार्च 2025
NHM Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?
अर्ज पाठविण्याचा पत्ता | 👉आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ६ मार्च २०२५ ते २० मार्च २०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) Inward-Outward Department, जिल्हा रुग्णालय, बीड येथे स्वतः उपस्थित राहून सादर करावेत. अर्ज पोस्टाने पाठवल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत.