Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 – 245 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नागपूर महानगरपालिका (NMC) च्या अंतर्गत एकूण 245 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 26 डिसेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

Nagpur Municipal Corporation Recruitment 2025 Information

The Nagpur Municipal Corporation (NMC) has officially announced the recruitment for 245 vacancies in various positions. Interested applicants can submit their applications online starting from 26 December 2025, until the application deadline on 15 January 2025. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.

 

Nagpur Mahanagarpalika Notification 2025 – Important points

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 245 जागा
नोकरी ठिकाणनागपूर
अर्ज सुरू होण्याची तारीख  26 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख  15 जानेवारी 2025
जाहिरात क्र. –805/PR

 

हे पण वाचा..

MahaTransco Bharti 2025 – 504 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Important Dates for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 डिसेंबर 2024
  • अंतिम तारीख : 15 जानेवारी 2025
  • शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2024.
  • प्रवेशपत्रे : 15/01/2024 पासून ऑनलाइन उपलब्ध असतील.
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

 

Post Name and Vacancies for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

पदाचे नावरिक्त जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)36
कनिष्ठ अभियंता (विद्युत)03
नर्स परीचारीका52
वृक्ष अधिकारी04
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक150

 

Qualification for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
नर्स परीचारीका
  •  स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा)
वृक्ष अधिकारी
  • 12वी उत्तीर्ण
  • GNM
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  •  BSc
  • 05 वर्षे अनुभव

 

Mode of Selection for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

  • Computer Based Test (CBT)
  • Document Verification
  • Merit List

 

Age Limit for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

  • 15 जानेवारी 2025 रोजी
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  •  काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

 

Application Fee for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

  • (GEN/OBC/EWS) : 1000/-
  • (SC/ST/PWD/ESM) : 900/-
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाइन पद्धतीनेच भरावे.

 

Apply Online for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)

 

How to Apply for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://nmcnagpur.gov.in. या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी नागपूर महानगरपालिकाच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  6. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  7. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

 

People also ask for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

अर्ज कसा करावा?

तुम्हाला नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय आहे?

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

परीक्षेची तारीख काय आहे?

ऑनलाईन परीक्षेची तारीख महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर केली जाईल.

परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall Ticket) कधी मिळेल?

प्रवेशपत्र 15 जानेवारी 2024 पासून संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

अर्ज शुल्क किती आहे?

खुला प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹1000 आहे आणि आरक्षित प्रवर्गासाठी ₹900 आहे.

परीक्षेचे स्वरूप काय असेल?

परीक्षा ऑनलाईन (Computer Based Test) असेल, ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न (Multiple Choice Questions) असतील.

 

आचार्य चाणक्य यांचे 10 प्रेरणादायक विचार स्वामी विवेकानंद यांचे 10 प्रेरणादायक विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे 9 प्रेरणादायक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे 7 प्रेरणादायक विचार Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी 42 जागांसाठी भरती पटकन यश मिळवण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती
Join Our WhatsApp Group!