MPSC Result 2025 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-अ आणि गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आहे. Advt.No. 414/2023 अंतर्गत घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
MPSC Result Exam Results Announce |
The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the results for the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024, conducted under Advt. No. 414/2023. Candidates who appeared for the exam can now check their results on the official website. |
Also read : Nagpur Arogya vibhag Bharti 2025 – 61 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
MPSC Result download process |
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- परीक्षा निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
- परिक्षा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.
|