MPSC Hall ticket 2025 – महाराष्ट्र गट-ब  संयुक्त पूर्व परीक्षा-2025, परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MPSC Hall Ticket 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र गट-ब  संयुक्त पूर्व परीक्षा-2025 साठीचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. खालील वेबसाईट लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. 02 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी प्रवेशपत्र बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे.

Also read.

Gondia DCC Bank Bharti 2025 – 77 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

MPSC Hall ticket download

विभागाचे नावMPSC
पूर्व परीक्षा02 फेब्रुवारी 2025
 पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्रयेथे क्लिक करा

 

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत (MPSC Hall ticket download process)

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा
  2. वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  3. तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

 

Join Our WhatsApp Group!