MCA : जितेंद्र आव्हाड यांची एमसीएच्या उपाध्यपदी निवड, नवीन शेट्टी यांचा धुव्वा

MCA : जितेंद्र आव्हाड यांची एमसीएच्या उपाध्यपदी निवड, नवीन शेट्टी यांचा धुव्वा
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ऐनक्षणी माघार घेतल्याने एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अजिंक्य नाईक यांची वर्णी लागणार आहे. अशाप्रकारे अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र उपाध्यक्ष आणि इतर पदांसाठी चुरस होती. या पदांसाठी बुधवारी मतदान पार पडलं. मतदानाच्या काही तासांनंतर आता अंतिम निकाल समोर आला आहे. आमदार आणि शरद पवार यांचे विश्वासू असलेले जितेंद्र आव्हाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.आव्हाडांनी नितीश रेड्डी यांचा पराभव केला आहे. तसेच सदस्यपदी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी वर्णी लागली आहे. तर सहसचिव पदी निलेश भोसले निवडूण आले आहेत. भोसले यांनी गौरव पय्याडे यांना पराभूत केलं आहे.

Source

Join Our WhatsApp Group!