Mazagon Dock Bharti 2024 – 255 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या! शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Mazagon Dock Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock) च्या अंतर्गत एकूण 255 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 25 नोव्हेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 23 डिसेंबर 2024 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

Mazagon Dock Bharti 2024 information

Mazagon Dock Shipbuilders Limited has officially announced the recruitment for 255 vacancies in various positions. Interested applicants can submit their applications online starting from 25 November 2024, until the application deadline on 16 December 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.

महत्वाचे मुद्दे

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2024 साठी एक नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. ज्यांना या रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील तक्त्यातील महत्त्वपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 255 जागा
नोकरी ठिकाण मुंबई
अर्ज सुरू होण्याची तारीख 25 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2024

23 डिसेंबर 2024

जाहिरात क्र. –MDL/HR-TA-MP/NE/PER/99/2024

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 25 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 डिसेंबर 2024
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

पदाचे नाव आणि रिक्त जागा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या नवीन जाहिरातीनुसार, एकूण 255 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा.

पदाचे नावरिक्त जागा
Skilled-I (ID-V)
चिपर ग्राइंडर06
कम्पोजिट वेल्डर48
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर07
इलेक्ट्रिशियन24
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक10
फिटर14
गॅस कटर10
ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर01
ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical)10
ज्युनियर ड्राफ्ट्समन (Electrical/Electronics)03
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical)07
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical/Electronics)03
मिलराइट मेकॅनिक06
मशिनिस्ट08
ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Mechanical)05
ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Electrical/Electronics)01
रिगर15
स्टोअर कीपर/स्टोअर स्टाफ08
 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर25
यूटिलिटी हैंड (Skilled)06
वूड वर्क टेक्निशियन (Carpenter)05
Semi-Skilled-I  (ID-II)
फायर फायटर12
यूटिलिटी हैंड (Semi-Skilled)18
Special Grade (ID-IX)
मास्टर I st क्लास02
लायसन्स टू एक्ट इंजिनिअर01

 

शैक्षणिक पात्रता

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खालीलपैकी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.

 (NAC: National Apprenticeship Certificate)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता   
Skilled-I (ID-V)
चिपर ग्राइंडर
  •  NAC
  • शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 05 वर्ष अनुभव.
कम्पोजिट वेल्डर
  •  NAC (Welder/Welder (G&E)/ TIG/MIG Welder/Structural Welder/Welder (Pipe and Pressure Vessels)/ Advance Welder)
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर
  • NAC  (Electrician)
  • शिपबिल्डिंग उद्योगात इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर म्हणून 05 वर्ष अनुभव.
इलेक्ट्रिशियन
  • NAC (Electrician)
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
  • NAC (Electronic Mechanic/ Mechanic Radio and Radar Aircraft / Mechanic Television (Video)/ Mechanic cum- Operator Electronics Communication system/ Mechanic Communication Equipment Maintenance / Mechanic Radio & TV/ Weapon & Radar)
फिटर
  • NAC (Fitter/Marine Engineer Fitter /Shipwright (Steel) किंवा  NAC+01वर्ष अनुभव.
गॅस कटर
  • NAC  (Structural Fitter/ Welder (G&E)/ TIG/MIG Welder/Structural Welder/Welder (Pipe and Pressure Vessels)/ Advance Welder/Gas Cutter)
ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर
  •  हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical)
  • NAC  (Draughtsman-Mechanical)
ज्युनियर ड्राफ्ट्समन (Electrical/Electronics)
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication / Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) /Marine Engineering)
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical)
  •  इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Mechanical/Mechanical & Industrial Engg./Mechanical & Production Engg./Production Engg/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering./ Shipbuilding/Allied Mechanical Engg) / Marine Engineering)
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical/Electronics)
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication /Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) or Marine Engineering)
मिलराइट मेकॅनिक
  •  NAC (Millwright Maintenance Mechanic / Mechanic Advanced Machine Tool Maintenance)
मशिनिस्ट
  • NAC (Machinist/ Machinist (Grinder)
ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Mechanical)
  •  इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Mechanical/Mechanical & Industrial Engg. /Mechanical & Production Engg. /Production Engg. /Production Engineering & Management/ Production & Industrial Engg./Shipbuilding/Allied Mechanical Engg.) /Marine Engineering)
ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Electrical/Electronics)
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication / Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) / Marine Engineering)
रिगर
  • NAC (Rigger)
स्टोअर कीपर/स्टोअर स्टाफ
  • NAC (Mechanical & Industrial Engineering/ Mechanical & Production Engineering/ Production Engineering/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering), Shipbuilding, Electrical (Electrical & Electronics/ Electrical & Instrumentation), Electronics, Electronics & Telecommunication, Electronics & Instrumentation, Computer Engineering / Marine Engineering)
 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर
  • NAC (Structural Fitter / Structural Fabricator) किंवा
  • शिपबिल्डिंग उद्योगात स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर म्हणून 05 वर्ष अनुभव.
यूटिलिटी हैंड (Skilled)
  • NAC (Fitter/ Marine Engineer Fitter / Shipwright (Steel) किंवा NAC +शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
वूड वर्क टेक्निशियन (Carpenter)
  • NAC (Carpenter/ Shipwright -wood)
Semi-Skilled-I  (ID-II)
फायर फायटर
  • 10वी उत्तीर्ण
  • अग्निशमन डिप्लोमा
  • अवजड वाहन चालक परवाना
यूटिलिटी हैंड (Semi-Skilled)
  • NAC
  • शिपबिल्डिंग उद्योगात 05 वर्षे अनुभव.
Special Grade (ID-IX)
मास्टर I st क्लास
  • मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक
लायसन्स टू एक्ट इंजिनिअर
  • लायसन्स टू एक्ट इंजिनिअर + 02 वर्षे अनुभव किंवा भारतीय नौदलाच्या अभियांत्रिकी शाखेतील माजी सैनिक ज्यांना 15 वर्षांचा अनुभव आहे आणि MMB/MMD कडून अधिनियम अभियंता प्रमाणपत्र धारण केलेले आहे.

 

निवड प्रक्रिया

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षाच्या आधारे करण्यात येईल. या निवड प्रक्रियेच्या संबधीत अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

  • ऑनलाईन परीक्षा

वयोमर्यादा

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 48 वर्षे असावी, जी 01 नोव्हेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 48 वर्षे

अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी,  सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹354 आहे, तर OBC, EWS, SC, ST, PWD, आणि महिलांसाठी फी नाही. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

  • (GEN/OBC/EWS) : 354
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही

ऑनलाईन अर्ज कसा करावा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट https://mazagondock.in/ खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे अर्ज फॉर्म सबमिट करावा. ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)

 

खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://mazagondock.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  6. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  7. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Mazagon Dock भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 48 वर्षे असावी, जी 01 नोव्हेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

मी Mazagon Dock भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?

तुम्ही माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://mazagondock.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

Mazagon Dock भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2024 आहे.

स्वामी विवेकानंद यांचे 10 प्रेरणादायक विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे 9 प्रेरणादायक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे 7 प्रेरणादायक विचार Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी 42 जागांसाठी भरती पटकन यश मिळवण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
Join Our WhatsApp Group!