महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती जाहीर! | Maharashtra Vanvibhag Bharti 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Vanvibhag Bharti 2025 : महाराष्ट्र शासन, उपवनसंरक्षक, व्यग्र प्रकल्प, वन्यजीव विभाग, यांचे कार्यालय विभागाअंतर्गत, रिक्त पदे भरावयाचे असून, खालीलप्रमाणे पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली. डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

Maharashtra Vanvibhag Bharti 2025 : Maharashtra Government, Conservator of Forests, Wildlife Department, has vacant posts to be filled under the office of the Department, and applications are being invited for the following posts.
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : उपवनसंरक्षक, व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : तुम्ही विभागात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवगेळे आहे.)
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪MS-CIT प्रशिक्षक (शहानूर संकुल येथील प्रशिक्षक केंद्राकरिता संगणक चालक व MS-CIT प्रशिक्षक) :
1} कोणत्याही शाखा/विषयात पदवीधारक, संगणक शाखातील पदवीधर यांना प्राधान्य दिले जाईल, MS-CIT अभ्यासक्रमाकरिता प्रशिक्षक म्हणून किमान तीन वर्षाचा अनुभव.
2} MS-CIT अनिवार्य, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट.
3} वनविभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
▪MSTrIPES डाटा एंट्री ऑपरेटर :
1} कोणत्याही शाखा/विषयातील पदवीधारक, अनुषांगीक क्षेत्रात काम केल्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव. GPS/GPRS/IT तया तसेच संगणक शाखातील पदवीधर यांना प्राधान्य दिले जाईल.
2} MS-CIT अनिवार्य, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट असणे.
3} वनविभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
▪माजी सैनिक (व्यान्न संरक्षण दल / फिरते पथक/विशेष सेवा किंवा ईतर संरक्षणकामी) : 1} भारतीय सशस्त्र दलांमध्ये (लष्कर, नौदल, हवाई दल, ई.) सेवा करून निवृत्त झालेल्या व्यक्ती/माजी सैनिक.
2} वनविभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेले गतिमान, प्रतिभावान तसेच स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
3} कमाल वयोमर्यादा ६० वर्षे असेल.
◾एकूण पदे : 013 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : अकोले.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वनसंरक्षक कार्यालय, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, अकोट.
◾ई- मेल पत्ता : dcf.akot@yahoo.com.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!