राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी | Maharashtra State Election Commission Bharti 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra State Election Commission Bharti 2025 : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय अंतर्गत नवीन पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील निवडणूकविषयक व तत्सम कार्याकरिता विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

Maharashtra State Election Commission Bharti 2025 : Advertisement has been published for filling up new posts under the office of State Election Commission, Maharashtra State, Mumbai. Applications are invited in the prescribed format for election-related and similar work in the office of the State Election Commission.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : सेवानिवृत्त अधिकारी.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Government Jobs in Mumbai 2025)
◾संबंधित अर्जदारांनी दिनांक १४/११/२०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत लेखी अर्ज व आवश्यक कागदपत्र सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, पहिला मजला, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई ४०० ०३२ येथे प्राप्त होतील अशा बेताने समक्ष किंवा टपालाने सादर करावेत.
◾अर्जाचा नमुना, सविस्तर जाहिरात व अटी शर्ती पी.डी.एफ. स्वरूपात https://mahasec.maharashtra.gov.in या आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, पहिला मजला, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई ४०० ०३२.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!