Maharashtra Police Bharti Hall ticket 2026 – शारीरिक चाचणी हॉल तिकीट जाहिर! येथे डाउनलोड करा

Maharashtra Police Bharti Hall ticket 2026 | Maharashtra Police Bharti Admit Card 2026

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस भरती हॉल तिकीट 2026 अधिकृत संकेतस्थळावर 07 फेब्रुवारी 2026  रोजी या भरती प्रक्रियेचा पहिला आणि निर्णायक टप्पा असलेल्या शारीरिक चाचणीचे (Physical Test) हॉल तिकीट अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक व जन्मतारीख वापरून हॉल तिकीट डाउनलोड करावे. हॉल तिकीटमध्ये परीक्षा तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता व आवश्यक सूचना दिलेल्या आहेत.

Also read : Bank of Baroda Bharti 2026 : IT विभागातील 418 पदांसाठी भरती सुरू

Maharashtra Police Department

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 प्रवेशपत्र

Maharashtra Police Bharti Hall Ticket 2026 Download

Maharashtra Police Bharti Hall ticket 2026 – SHORT DETAILS
विभागाचे नावमहाराष्ट्र पोलीस विभाग
पदाचे नावपोलीस कॉन्स्टेबल, चालक (Driver), SRPF, बँड्समन, जेल कॉन्स्टेबल
एकूण पदे15300+
हॉल तिकीट प्रसिद्धी तारीख 07 फेब्रुवारी 2026
शारीरिक चाचणी सुरू होण्याची तारीखफेब्रुवारी 2026 पासून (प्रत्येक उमेदवाराची तारीख वेगळी असू शकते)

Maharashtra Police Bharti Hall ticket 2026 – परिक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत

  1.  प्रथम अधिकृत संकेतस्थळ policerecruitment2025.mahait.org ला भेट द्या. 
  2. मुख्यपृष्ठावरील “Physical Test Hall Ticket / शारीरिक चाचणी प्रवेशपत्र” या लिंकवर क्लिक करा.
  3. नवीन उघडलेल्या पेजवर तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्म तारीख प्रविष्ट करा.
  4. ‘Submit’ बटणावर क्लिक केल्यावर तुमचे हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल. 
  5. हॉल तिकीट PDF स्वरूपात डाउनलोड करा आणि प्रिंट काढून ठेवा.

Some Useful Important Links

शारीरिक चाचणी प्रवेशपत्र👉Download here
Official Website👉click here
Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!