Maharashatra News Live : भारतातील पहिलं ‘कांदळवन उद्यान’ मुंबईत डिसेंबरमध्ये खुलं होणार

Maharashatra News Live :  भारतातील पहिलं ‘कांदळवन उद्यान’ मुंबईत डिसेंबरमध्ये खुलं होणार
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

बाबा सिद्दीकींच्या पत्नीनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची शेहझीन सिद्दीकी यांची मागणी आहे. या याचिकेत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हत्येचे खरे गुन्हेगार पकडण्यात मुंबई पोलिसांना अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीत रूपाली Vs रूपाली या वादाचा परिणाम स्वरूप पक्ष प्रवक्ता रुपाली ठोंबरे यांच्यावर पक्षाने शिस्तभंग नोटीशीचा बडगा उगारला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका करणं रूपाली ठोंबरे यांनी अखेर महागात पडल्याचं दिसत आहे.ब नावट कागदपत्र बनवून जमीन विक्रीचा घोटाळा करणाऱ्या एका व्यापाराला आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. जवळपास 50 कोटीच्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

 

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!