
WRD Bharti Result 2025
उपरोक्त विषयास अनुसरुन जलसंपदा विभागांतर्गतची नागपूर परीमंडळ,नागपूर – दप्तर कारकुन / कालवा निरीक्षक / मोजणीदार (गट-क) सुधारीत प्रतिक्षायादी आज जाहीर झाली आहे. पूर्ण माहिती खालील PDF मध्ये दिली आहे काळजीपूर्वक वाचावी.
🆕नागपूर परीमंडळ,नागपूर – दप्तर कारकुन / कालवा निरीक्षक / मोजणीदार (गट-क) सुधारीत प्रतिक्षायादी
कागदपत्र पडताळणी संभाजीनगर यादी डाउनलोड करा
कागदपत्र पडताळणी नागपूर यादी डाउनलोड करा
कागदपत्र पडताळणी अमरावती यादी डाउनलोड करा
कागदपत्र पडताळणी ठाणे यादी डाउनलोड करा
कागदपत्र पडताळणी सातारा यादी डाउनलोड करा
प्राप्त माहिती नुसार, जलसंपदा विभागाच्या गट-ब (अराजपत्रित) व गट-क सरळसेवा भरतीकरिता सर्व परिमंडळांच्या सर्वसाधारणपणे दि.०१.०८.२०२४ रोजी सर्व संवर्गाच्या निवडयाद्या व प्रतिक्षायाद्या जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या नुसार :
- सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०४.०५.२०२२ च्या शासननिर्णयातील मुद्दा क्र.११ नुसार सदर निवडसूचीचा कालावधी हा प्रसिद्धीच्या कालावधीपासून १ वर्षापर्यंत असल्याने हा कालावधी दि.०१.०८.२०२५ रोजी संपुष्टात येणार आहे.
- यास्तव, जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती २०२३ बाबत निवडसूची व प्रतिक्षासूचीचा कालावधी विशेष बाब म्हणून ६ महिन्यांपर्यंत वाढविण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
सदर कालावधीपर्यंत सरळसेवा भरती, २०२३ बाबतची सर्व कार्यवाही प्रचलित नियम व कार्यपद्धतीनुसार पूर्ण करण्यात यावी तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्यात यावा.

जलसंपदा विभागातील निम्नश्रेणी लघुलेखक, आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखा, सहाय्यक भंडारपाल, दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक आणि स्थापत्य अभियंता पदांकरिता निकाल जाहीर. उमेदवार खालील लिंकवरून WRD Maharshtra निकाल PDF डाउनलोड करू शकतात…
155 सरळसेवा भरती सन २०२३ (गट ब (अराजपत्रित) )- निकाल 155.1 अमरावती परिमंडळ – निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित) निकाल View 155.2 छत्रपती संभाजीनगर परिमंडळ – निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित) निकाल View 155.3 नागपुर परिमंडळ – निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित) निकाल View 155.4 नाशिक परिमंडळ – निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित) निकाल View 155.5 पुणे परिमंडळ – निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित) निकाल View 155.6 कोल्हापुर परिमंडळ – निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित) निकाल View 155.7 मुंबई परिमंडळ – निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित) निकाल View
अन्य सर्व सरळसेवा भरती सन २०२३ (गट ब (अराजपत्रित) व गट क ) निकाल लिंक
WRD Bharti Result 2025
जलसंपदा विभागाच्या गट ब (अराजपत्रित) व गट क पदाकरीताचे जाहीरातीनुसार निम्नश्रेणी लघुलेखक या पदाकरीता लघुलेखन चाचणीकरीता पात्र उमेदवारांची ८० मार्काची लघुलेखनाची कौशल्य चाचणी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत दिनांक १८.०४.२०२५ रोजी घेण्यात आलेली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेकडून प्राप्त लघुलेखनाची कौशल्य चाचणी परीक्षेचा निकाल जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच लेखी व कौशल्याचाचणी परीक्षेचा एकत्रीक निकाल टि. सी. एस कंपनीकडुन प्राप्त होताच लवकरात लवकर जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते कि, जलसंपदा विभागातील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रिया चालू असून प्रतिक्षा यादीतवरी उमेदवारांना नियुक्त्य देण्याची कार्यवाही चालू असून या परिमंडळांतर्गत प्रतिक्षा यादीवरी पुरेसे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने सोबतच्या यादीतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील गुणवत्ता धारक उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येत आहे.
कागदपत्र पडताळणी उमेदवारांची यादी
WRD Revised Merit List 2024
जलसंपदा विभागातील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रिया चालू असून, प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही चालू असून या परिमंडळांतर्गत प्रतिक्षा यादीत पुरेसे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने सोबतच्या यादीतील १. मोजणीदार, कालवा निरीक्षक व दप्तर कारकून या संवर्गातील गुणवत्ता धारक उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्यावाचत कळविण्यात येत आहे.

संभाजी नगर कागदपत्र पडताळणी यादी २०२५ पहा
नाशिक कागदपत्र पडताळणी यादी २०२५ पहा
उपरोक्त विषयास अनुसरुन जलसंपदा विभागांतर्गतची भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील प्रतिक्षा यादीतील पदे सरळसेवेने भरणेसाठी नियुक्तीबाबतची कार्यवाही परिमंडळ स्तरावर सुरु आहे. तरी सोबत दिलेल्या यादीतील नमूद उमेदवारांची गुणवत्ता व नमुद आरक्षणानुसार सद्यस्थितीतील माजी सैनिक कोटयातील रिक्त पदे प्रतिक्षा यादीमधून भरणेसाठी व प्राथमिक स्तरावर पात्र / अपात्रता आजमावणेसाठी केवळ कागदपत्र तपासणीसाठी आपणास नेमुन दिलेल्या दिनांकास व विहीत वेळेत खालील दिलेल्या परिपत्रकातील पत्त्यावर न चुकता उपस्थित राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Jalsampada Bharti 2024 Result: A List of candidates who had applied for Aarekhak, Sahayak Aarekhak, Anurekhaka, Sahayak Bhandarpal, and Civil Engineer Posts of Water Resources Department can download revised list of these posts which has been published. Candidates can download WRD Sambhajinagar Result PDF from below Link
जलसंपदा विभागातील आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखा, सहाय्यक भंडारपाल आणि स्थापत्य अभियंता पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आलेली या पदांची सुधारित यादी डाउनलोड करू शकतात. उमेदवार खालील लिंकवरून WRD संभाजीनगर निकाल PDF डाउनलोड करू शकतात…
| 1 | छत्रपती संभाजीनगर परिमंडळ- आरेखक -सुधारित प्रतीक्षा यादी दि_१-१०-२०२४ | View |
| 2 | छत्रपती संभाजीनगर परिमंडळ- सहाय्यक आरेखक- सुधारित प्रतीक्षा यादी दि_१-१०-२०२४ | View |
| 3 | छत्रपती संभाजीनगर परिमंडळ-अनुरेखक -सुधारित प्रतीक्षा यादी दि_१-१०-२०२४ | View |
| 4 | छत्रपती संभाजी नगर परिमंडळ- सहायक भांडारपाल- सुधारित प्रतीक्षा यादी दि_१-१०-२०२४ | View |
| 5 | छत्रपती संभाजीनगर परिमंडळ- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- सुधारित प्रतीक्षा यादी दि_१-१०-२०२४ | View |
WRD Stenographer Result Download
Jalsampada Bharti Result PDF 2024: A List of candidates who have secured more than 45 percent marks for the post of Lower Grade Shorthand and qualified in the Lower Grade Shorthand Skill Test as per the notification for Group B (Non-Gazetted) and Group C Posts of Water Resources Department has been published. Candidates can download WRD Sambhajinagar Stenographer Result PDF from below LInk
जलसंपदा विभागाच्या गट ब (अराजपत्रित) व गट क पदाकरीताचे जाहीरातीनुसार निम्नश्रेणी लघुलेखन पदाकरीता ४५ टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या व निम्नश्रेणी लघुलेखनाच्या कौशल्या चाचणी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर ! या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| 1 | छत्रपती संभाजीनगर – स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुधारित प्रतीक्षा यादी दि_२६-०९-२०२४ | View |
Jalsampada Bharti Waiting List Download
प्रस्तुत विषयांकीत प्रकरणी, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय व परिमंडळीव अधिकारी, पुणे परिमंडळ, पुणे, यांच्याकडून संदर्भ क्र. १ ते २ अन्वये प्राप्त झालेल्या शिफारसीमधील अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती देण्याबाबत या मंडळ कार्यालयास शिफारस प्राप्त झालेली आहे. सदर शिफारस आदेशात नमुद कागदपत्रांची तपासणी नियुक्ती देणे पूर्ण करावयाची असल्याने खालील दिनांकास करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते कि, जलसंपदा विभागातील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रिया अंतर्गत या परिमंडळांतर्गत नवीन प्रतीक्षा याद्या जाहीर झाले आहेत. खालील लिंक वरुन आपण डाऊनलोड करु शकता.
| 63 | नागपूर परिमंडळ- शुद्धिपत्रक- -स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-सुधारित शिफारस यादी व प्रतीक्षा यादी दिनांक ०५/०८/२०२४ | View |
| 64 | कोल्हापूर परिमंडळ सातारा- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-सुधारित शिफारस यादी व प्रतिक्षा यादी दि_०५/०८/२०२४ | View |
| 65 | कोल्हापूर परिमंडळ सातारा- कालवा निरीक्षक/दप्तर कारकून/मोजणीदार – सुधारित शिफारस यादी व प्रतिक्षा यादी दि_०५/०८/२०२४ | View |
The post जलसंपदा विभाग गट-क सुधारीत प्रतिक्षायादी यादी जाहीर, डाउनलोड करा – Jalsampada Bharti Result PDF appeared first on MahaBharti.in.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











