Jalna Police Patil Bharti 2025 | जालना पोलिस पाटील भरती अर्ज प्रक्रिया, पात्रता व परीक्षा तारीख

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Jalna Police Patil Bharti 2025 – जालना जिल्ह्यातील अंबड, भोकंदर आणि जालना उपविभागांत पोलिस पाटील भरती 2025 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून (jalnapp.recruitonline.in) अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडे किमान 10वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असून परीक्षा 12 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे.

हे पण वाचा : RRB Section Controller Bharti 2025 – 368 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरु | जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Collector Office Jalna, Sub-Divisional Officer, Jalna Police Patil Bharti 2025

जालना ‘पोलीस पाटील’ भरती 2025

जाहिरात क्र : 2025/पो.पा/आस्था

जालना जिल्हा प्रशासनामार्फत ग्रामपातळीवरील पोलीस पाटील पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असून पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा प्रक्रिया व इतर तपशील खाली दिले आहेत.

Jalna Police Patil Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणजालना जिल्हा (महाराष्ट्र)
भरती विभागजिल्हाधिकारी कार्यालय, जालना
एकुण जागा722
 Important Dates
अर्ज सुरू15 सप्टेंबर 2025
अंतिम तारीख30 सप्टेंबर 2025
परिक्षा12 ऑक्टोबर 2025

Jalna Police Patil Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव / उपविभागरिक्त जागा
पोलीस पाटील 722
जालना 185
अंबड 183
परतूर 153
भोकंदर 201

Jalna Police Patil Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

 शैक्षणिक पात्रता
  • 10वी उत्तीर्ण
  • स्थानिक रहिवासी

Jalna Police Patil Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

30 सप्टेंबर 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 25 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 45 वर्षे

Jalna Police Patil Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 800
  • (SC/ST/PWD/ESM) : 600
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

Jalna Police Patil Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा (80 गुण) – ऑब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका (SSC स्तर)
  • मुलाखत (20 गुण)
  • किमान 36 गुण (45%) मिळाल्यासच मुलाखतीस पात्रता
  • अंतिम निवड गुणवत्ता यादीप्रमाणे

Jalna Police Patil Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी 👉 https://jalnapp.recruitonline.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. “New Registration” पर्यायावर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती (नाव, मोबाईल नंबर, ई-मेल इ.) टाकून नोंदणी करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. अर्ज करताना संबंधित गाव व उपविभाग (Ambajogai, Bhokardan, Jalna) निवडणे आवश्यक आहे.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  6. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  7. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!