IOCL Bharti 2025 साठी 457 जागांसाठी ऑनलाइन भरती, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा येथे तपासा!
IOCL Apprentice Bharti 2025 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंडियन ऑइल लिमिटेड (IOCL) च्या अंतर्गत एकूण 457 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंडियन ऑइल लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 13 फेब्रुवारी 2025 पासून असून शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
Indian Oil Corporation Limited (IOCL) is advertising 457 apprenticeship positions across five pipeline divisions. The roles include technical and non-technical trades, with varying reservation quotas for different protected groups. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.
IOCL Apprentice Recruitment 2025 – Overview | |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 457 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 13 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 03 मार्च 2025 |
जाहिरात क्र. – | PL/HR/ESTB/APPR (2025) |
हे पण वाचा..
Mahagenco Bharti 2025 – 173 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Important Dates for IOCL Bharti 2025 |
|
Post Name and Vacancies for IOCL Bharti 2025 | |
पदाचे नाव | रिक्त जागा |
ट्रेड अप्रेंटिस | 457 |
टेक्निशियन अप्रेंटिस |
Qualification for IOCL Bharti 2025 | |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेड अप्रेंटिस |
|
टेक्निशियन अप्रेंटिस |
|
Mode of Selection for IOCL Bharti 2025 |
IOCL भरती 2025 साठी निवड प्रक्रिया गुणवत्ता यादीवर आधारित आहे, जी आवश्यक पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित आहे. लेखी परीक्षा किंवा वैयक्तिक मुलाखत घेतली जाणार नाही.
|
Age Limit for IOCL Bharti 2025 |
|
Application Fee for IOCL Bharti 2025 |
|
Apply Online for IOCL Bharti 2025 | |
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. | |
ऑनलाइन अर्ज | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
How to Apply for IOCL Bharti 2025 |
|
People also ask for IOCL Bharti 2025 |
IOCL अप्रेंटिस भरती 2025 काय आहे?इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक कंपनी आहे. 'कौशल्य निर्माण उपक्रमा' अंतर्गत, कंपनी विविध तांत्रिक आणि गैर-तांत्रिक ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती करत आहे. किती जागा उपलब्ध आहेत?देशभरात 457 शिकाऊ पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?अर्ज करण्याची अंतिम तारीख 03.03.2025 आहे. वयोमर्यादा काय आहे?अर्जदाराचे वय 28.02.2025 पर्यंत किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे. |