Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 – IAF अग्निवीरवायु भरती 2025 साठी अर्ज सुरू! जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 – भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरवायू इन्टेक ०२/२०२६ साठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. अर्ज करण्याची सुरुवात 11 जुलै 2025 पासून असून शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

हे पण वाचा : रेल्वे भरती मंडळ RRB Technician Bharti 2025 – 6,180 पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Indian Air Force (IAF)

भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2025

AGNIVEERVAYU INTAKE 02/2026

The Indian Air Force (IAF) has announced the commencement of online applications for the Agniveervayu Intake 02/2026 under the Agnipath Scheme, inviting applications from unmarried Indian male and female candidates. This initiative aims to provide an opportunity for the nation’s youth to experience a military way of life for a four-year period.

Online registration for the selection test will begin at July 11, 2025, and close at 23: 00 Hr on July 31, 2025. Candidates are strongly advised to register as early as possible, as no extension of these dates will be accommodated. The online examination is scheduled to commence from September 25, 2025, onwards.

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा —– जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
परिक्षा 25 सप्टेंबर 2025 
अर्ज सुरू 11 जुलै 2025
अंतिम तारीख31 जुलै 2025

Indian Air Force Group C Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
अग्निवीरवायु इनटेक 02/2026 —–

Indian Air Force Group C Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अग्निवीरवायु इनटेक 02/2026
  • 12 वी/इंटरमिजिएट परीक्षा (Maths, Physics, English) 50% एकूण गुण व इंग्रजीत 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा

  • ३ वर्षांचा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग (Mechanical/ Electrical/ Electronics/ Computer इत्यादी) 50% एकूण गुण व इंग्रजीत 50% गुणांसह किंवा

  • 2 वर्षांचा व्यावसायिक कोर्स (Physics आणि Maths विषयांसह) 50% एकूण व इंग्रजीत 50% गुणांसह

 

उंची/छातीपुरुष महिला 
उंची152.5 सेमी 152 से.मी.
छाती —

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

जन्म 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 दरम्यान.
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 21 वर्षे

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Phase-I: Online Test
  • Physical Fitness Test (PFT)
  • Phase-III: Medical Examination

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 550
  • (SC/ST/PWD/ESM) : 550
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

Indian Air Force Agniveervayu  Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. अधिकृत वेबसाइट: https://agnipathvayu.cdac.in वर लॉग इन करा.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  5. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Apply Online
अधिकृत वेबसाइट👉Visit Here

 

Join Our WhatsApp Group!