India vs Australia LIVE Score, 5th T20i : टीम इंडियाला मालिका विजयाची संधी, कांगारु पराभवाची हॅटट्रिक टाळणार?

India vs Australia LIVE Score, 5th T20i : टीम इंडियाला मालिका विजयाची संधी, कांगारु पराभवाची हॅटट्रिक टाळणार?
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघात टी 20i मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा ब्रिस्बेनमधील द गाबा इथे खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 4 सामन्यानंतर 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताकडे पाचवा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकला. तर त्यानंतर भारताने सलग 2 सामने जिंकले. त्यामुळे भारताकडे मालिका जिंकण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियासमोर मालिका पराभव टाळण्याचं आव्हान आहे.आता पाचव्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सामन्यातील सर्व अपडेट लाईव्ह ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!