IND A vs UAE : 15 सिक्स-11 फोर, वैभव सूर्यवंशीचा झंझावात, भारताच्या 20 ओव्हरमध्ये विक्रमी 297 धावा

IND A vs UAE : 15 सिक्स-11 फोर, वैभव सूर्यवंशीचा झंझावात, भारताच्या 20 ओव्हरमध्ये विक्रमी 297 धावा
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

इंडिया ए टीमने जितेश शर्मा याच्या नेतृत्वात एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत धमाकेदार आणि वादळी सुरुवात केली आहे. भारताने स्पर्धेतील दुसऱ्या आणि आपल्या पहिल्या सामन्यात यूएई अर्थात संयुक्य अरब अमिराती संघाविरुद्ध रेकॉर्डब्रेक धावा केल्या आहेत. युवा वैभव सूर्यवंशी याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने यूएईसमोर 1 भारताने 298 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 297 धावा केल्या.भारतासाठी वैभव सूर्यवंशी याने सर्वाधिक धावा केल्या. तर कर्णधार जितेश शर्मा याने फिनीशिंग टच देत 83 धावा जोडल्या. आता भारत हा सामना किती धावांनी जिंकते? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!