ICG Hall ticket 2024 – भारतीय तटरक्षक दल, परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ICG Hall Ticket 2024 भारतीय तटरक्षक दल नाविक (GD) & यांत्रिक बॅच 01/2025 साठीचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी 320 जागांसाठी अर्ज केला आहे, ते उमेदवार आता खालील वेबसाईट लिंकवरून प्रवेशपत्र पाहू आणि डाउनलोड करू शकतात. ऑनलाइन परीक्षा 23-24. नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी प्रवेशपत्र बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे.

ICG Exam 2025 – Admit card released

The Indian Coast Guard has released the hall ticket for the Seaman (GD) & Mechanic Batch 01/2025 on its official website. Candidates who have applied for 320 vacancies can now view and download their hall ticket from the link provided below. The online examination. is scheduled to be held on 23-24 November 2024. Candidates must carry their hall ticket to the examination center.

 

 

विभागाचे नावभारतीय तटरक्षक दल
परीक्षा दिनांक CBT 23-24 नोव्हेंबर 2024
प्रवेश पत्र (SSC WR मुंबई)येथे क्लिक करा

 

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत (ICG Hall ticket download process)

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा
  2. वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  3. तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
स्वामी विवेकानंद यांचे 10 प्रेरणादायक विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे 9 प्रेरणादायक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे 7 प्रेरणादायक विचार Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी 42 जागांसाठी भरती पटकन यश मिळवण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
Join Our WhatsApp Group!