IB Bharti 2025 – इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 3,717 ACIO पदांसाठी अर्ज सुरु! पदवीधरांना मोठी संधी!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

IB Bharti 2025 – भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड–II/एग्जिक्युटिव्ह (ACIO-II/Exe) या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. एकूण 3,717 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

हे पण वाचा : ICF Bharti 2025 – 1010 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू , जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Intelligence Bureau (IB)

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025

The Intelligence Bureau (IB) under the Ministry of Home Affairs, Government of India, has announced a major recruitment drive for 3,717 posts of Assistant Central Intelligence Officer Grade–II/Executive (ACIO-II/Exe). Indian citizens are invited to apply online for these Group ‘C’ (Non-Gazetted, Non-Ministerial) posts.

IB Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
एकुण जागा3,717
 Important Dates
अर्ज सुरू19 जुलै 2025
अंतिम तारीख10 ऑगस्ट 2025
परिक्षानंतर कळविण्यात येईल.

IB Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/ एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)3,717

IB Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/ एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)
  • कोणत्याही शाखेतील पदवी.

IB Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

10 ऑगस्ट 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 27 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

IB Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 650
  • (SC/ST/PWD/ESM) : 550
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

IB Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Written Examination (Objective Type MCQs)
  • Final Merit List and Selection

IB   Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी www.mha.gov.in /  www.ncs.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  5. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!