ESIC IMO Bharti 2025 – कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC IMO) च्या अंतर्गत एकूण 608 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 21 डिसेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
ESIC IMO Recruitment 2025 Information |
The Employees’ State Insurance Corporation (ESIC) has announced the recruitment of 608 Insurance Medical Officers Grade-II (IMO Gr.-II). The online application process is now open for candidates who appeared in the Disclosure Lists of the Combined Medical Services Examination (CMSE) conducted by the Union Public Service Commission (UPSC) in 2022 and 2023. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply. |
ESIC IMO Notification 2025 – Important points |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 608 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 31 जानेवारी 2025 |
जाहिरात क्र. – | |
हे पण वाचा..
NHM Ratnagiri Bharti 2024 – वेतन 60,000/- पर्यंत, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Important Dates for ESIC IMO Bharti 2025 |
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 डिसेंबर 2024
- अंतिम तारीख : 31 जानेवारी 2025
|
Post Name and Vacancies for ESIC IMO Bharti 2025 |
पदाचे नाव | रिक्त जागा |
विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II | 608 |
Qualification for ESIC IMO Bharti 2025 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II | - MBBS पदवी
- रोटेटिंग इंटर्नशिप अनिवार्य.
- ज्या उमेदवारांची नावे अनुक्रमे CMSE-2022 आणि CMSE-2023 च्या प्रकटीकरण यादीत आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत.
|
Mode of Selection for ESIC IMO Bharti 2025 |
- मेरिट लिस्ट: प्राप्त अर्जांनुसार, डिस्क्लोजर लिस्टमध्ये नमूद केलेल्या उमेदवारांच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल
|
Age Limit for ESIC IMO Bharti 2025 |
- CMSE-2022: 26 एप्रिल 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत
- CMSE-2023: 09 मे 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत
|
Application Fee for ESIC IMO Bharti 2025 |
- (GEN/OBC/EWS) : फी नाही
- (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
|
How to Apply for ESIC IMO Bharti 2025 |
खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील:- फोटो आणि सही (50-100 KB, JPG/JPEG फॉरमॅट). सही कॅपिटल अक्षरात नसावी.
- जात प्रमाणपत्र, PWD प्रमाणपत्र आणि माजी सैनिक स्थिती प्रमाणपत्र (50-100 KB, PDF फॉरमॅट).
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे (जास्तीत जास्त 100 KB, PDF/PNG/JPG फॉरमॅट).
- UPSC रोल नंबर आणि CMSE-2022/CMSE-2023 च्या अंतिम गुणांचे कागदपत्र (जास्तीत जास्त 100 KB, PDF फॉरमॅट).
- सर्व प्रथम, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, ESIC च्या वेबसाइटवर जा आणि ‘Recruitment’ विभागात ‘Apply online for Recruitment to the post of IMO Gr. II in ESIC- 2024’ हा पर्याय निवडा.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- अर्ज सादर केल्यानंतर, त्यात बदल करता येणार नाही, त्यामुळे अर्ज भरताना सर्व माहिती अचूक
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
|
People also ask for ESIC IMO Bharti 2025 |
ESIC IMO Grade-II पदासाठी वेतनश्रेणी काय आहे?
वेतनश्रेणी लेव्हल-10 (रु. 56,100 ते 1,77,500) आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
ESIC च्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31/01/2025 आहे. ESIC IMO Grade-II पदासाठी अर्ज कसा करावा?
ESIC च्या वेबसाइटवर जाऊन, 'रिक्रूटमेंट' विभागात ‘Apply online for Recruitment to the post of IMO Gr. II in ESIC- 2024’ हा पर्याय निवडावा. |