Delhi Blast : दिल्लीमधला स्फोट नव्हे दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून धक्कादायक माहिती, मोठी अपडेट समोर

Delhi Blast : दिल्लीमधला स्फोट नव्हे दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून धक्कादायक माहिती, मोठी अपडेट समोर
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Delhi Red Fort Blast : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात घडलेल्या वाहनाच्या स्फोटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेनंत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!