CWC Bharti 2024 – 1,80000 रुपये पर्यंत पगार, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

CWC Bharti 2024 – केंद्रीय वखार महामंडळ (CWC ) च्या अंतर्गत एकूण 179 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्रीय वखार महामंडळने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 14 डिसेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे. भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 180000 हजार पर्यंतची मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

CWC Recruitment 2024 Information

Central Warehousing Corporation (CWC ) has officially announced the recruitment for 179  Management Trainee (General),Management Trainee (Technical), Accountant, Superintendent (General), & Junior Technical Assistant vacancies in various positions. Interested applicants can submit their applications online starting from 14 December 2024, until the application deadline on 12 January 2025. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.

 

CWC Notification 2024 – Important points

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 179 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख 14 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख  12 जानेवारी 2025
जाहिरात क्र. – CWC/1-Manpower/DR/Rectt/2024/01

 

हे पण वाचा..

CIDCO Bharti 2024 – पगार 1,32,300 रुपये पर्यंत, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Important Dates for CWC Bharti 2024

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 डिसेंबर 2024
  • अंतिम तारीख : 12 जानेवारी 2025
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

 

Post Name and Vacancies for CWC Bharti 2024

पदाचे नावरिक्त जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (General)40
मॅनेजमेंट ट्रेनी (Technical)13
अकाउंटंट09
सुपरिटेंडेंट (General)22
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट81
सुपरिटेंडेंट (General) SRD (NE)02
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE)10
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh)02

 

Qualification for CWC Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मॅनेजमेंट ट्रेनी (General)

MBA in :

  • Personnel Management
  • Human Resources (HR)
  • Industrial Relations
  • Marketing
  • Management
    Supply
  • Chain Management
मॅनेजमेंट ट्रेनी (Technical)First Class कृषी पदव्युत्तर पदवी

  • (Entomology
  • Microbiology
  • Biochemistry)

किंवा पदव्युत्तर पदवी

  • Biochemistry किंवा Zoology (with Entomology).
अकाउंटंट
  •  B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA
  • 03 वर्षे अनुभव.
सुपरिटेंडेंट (General)
  • कोणत्याही शाखेतील पदवी.
ज्युनियर टेक्निकल असिस्टंटकृषी पदवी किंवा

  • Bio-Chemistry
  • Zoology
  • Chemistry पदवी.
सुपरिटेंडेंट (General) SRD (NE)
  • कोणत्याही शाखेतील पदवी.
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE)कृषी पदवी किंवा

  • Bio-Chemistry
  • Zoology
  • Chemistry पदवी.
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh)कृषी पदवी किंवा

  • Bio-Chemistry
  • Zoology
  • Chemistry पदवी.

 

Mode of Selection for CWC Bharti 2024

  • Online Test
  • Document Verification
  • Interview

 

Age Limit for CWC Bharti 2024

  • 12 जानेवारी 2025 रोजी
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 30 वर्षे
  •  काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात 05 वर्षे सूट दिली जाईल.

 

Application Fee for CWC Bharti 2024

  • (GEN/OBC/EWS) : 1350
  • (SC/ST/PWD/ESM) : 500
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाइन पद्धतीनेच भरावे.

 

Apply Online for CWC Bharti 2024

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)

 

How to Apply for CWC Bharti 2024

  1. CWC वेबसाइटला भेट द्या (http://www.cewacor.nic.in) वर जा आणि ‘‘Career @CWC (Direct Recruitment)-2024’’ लिंकवर क्लिक करा. मग “CLICK HERE TO APPLY ONLINE FOR ADVERTISEMENT NO. 2024/01” वर क्लिक करा.
  2. “Click here for New Registration” टॅब निवडा.
  3. नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी भरा.
  4. सिस्टीम एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार करेल, जो स्क्रीनवर दिसेल.
  5. हा क्रमांक आणि पासवर्ड लक्षात ठेवा. SMS आणि ईमेलद्वारेही ही माहिती मिळेल.
  6. अर्ज जतन करा
  7. अर्ज एका वेळेस पूर्ण करू शकत नसल्यास, “SAVE AND NEXT” बटण वापरून भरलेली माहिती जतन करा.
  8. अंतिम सबमिशनपूर्वी अर्जातील माहिती पुन्हा तपासा आणि आवश्यक असल्यास दुरुस्त करा.
  9. अर्जात भरलेली माहिती योग्य असल्याचे स्वतः तपासा.
  10. एकदा “COMPLETE REGISTRATION” बटण क्लिक केल्यावर माहिती बदलता येणार नाही.
  11. उमेदवार, वडील/पती यांचे नाव 10वीच्या प्रमाणपत्रांप्रमाणेच योग्य स्पेलिंगसह भरा. चुकीची माहिती मिळाल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
  12. Validate your details’ आणि ‘Save & Next’ बटण वापरून अर्ज जतन करा.
  13. फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  14. “Preview” टॅबवर क्लिक करून अर्ज तपासा.
  15. आवश्यक असल्यास, माहिती सुधारित करा आणि सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच “COMPLETE REGISTRATION” करा.
  16. ‘Payment‘ टॅबवर क्लिक करून शुल्क भरा.
  17. शेवटी ‘Submit‘ बटणावर क्लिक करा.

 

People also ask for CWC Bharti 2024

CWC भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावी, जी 12 जानेवारी 2025 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

मी CWC भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?

तुम्ही केंद्रीय वखार महामंडळच्या अधिकृत वेबसाइट https://cewacor.nic.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

CWC भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2025 आहे.

 

स्वामी विवेकानंद यांचे 10 प्रेरणादायक विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे 9 प्रेरणादायक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे 7 प्रेरणादायक विचार Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी 42 जागांसाठी भरती पटकन यश मिळवण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
Join Our WhatsApp Group!