CTET Answer Key 2024 – केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2024, उत्तरतालिका जाहीर !

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

CTET Answer Key 2024केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ची उत्तरतालिका अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, त्यांनी त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून खालील वेबसाईट लिंकवरून उत्तरतालिका तपासू शकतात.

CTET Answer key 2024 Announce

The answer key for the Central Teacher Eligibility Test (CTET) has been released on the official website. Candidates who appeared for the examination can check the answer key using their registration number or login ID and password through the link provided below.

Also read.

Indian Coast Guard Result 2024 – भारतीय तटरक्षक दलात 320 जागांसाठी भरती, परीक्षेचा निकाल जाहीर !

CTET Answer Key 2024 download

परीक्षा14-15 डिसेंबर 2024
 उत्तरतालिकाClick Here

CTET Answer Key 2024 download process

  • अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या  www.ctet.nic.in
  • होमपेजवर “उत्तरतालिका डाउनलोड” किंवा “Answer Key” लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक किंवा लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
  • सबमिट केल्यानंतर उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल.
  • उत्तरतालिका तपासा आणि आवश्यक असल्यास ती डाउनलोड करा

Join Our WhatsApp Group!