CISF Constable Bharti 2025 साठी 1161 जागांसाठी ऑनलाइन भरती, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा येथे तपासा!
The Central Industrial Security Force (CISF) has announced the commencement of online applications for the recruitment of Constable/Tradesmen positions. Eligible male and female Indian citizens are invited to apply from 05 March 2025 to 03 April 2025.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF Constable) च्या अंतर्गत एकूण 1161 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 05 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
CISF Constable Recruitment 2025 साठी तपशील
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 1161 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 05 मार्च 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 03 एप्रिल 2025 |
जाहिरात क्र. – |
हे पण वाचा : RRB Group D Bharti 2025 – 32,438 + रिक्त जागांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
CISF Constable Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
कॉन्स्टेबल /कुक | 493 |
कॉन्स्टेबल / कॉबलर | 09 |
कॉन्स्टेबल / टेलर | 23 |
कॉन्स्टेबल / बार्बर | 199 |
कॉन्स्टेबल / वॉशरमन | 262 |
कॉन्स्टेबल / स्वीपर | 152 |
कॉन्स्टेबल / पेंटर | 02 |
कॉन्स्टेबल / कारपेंटर | 09 |
कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन | 04 |
कॉन्स्टेबल / माळी | 04 |
कॉन्स्टेबल / वेल्डर | 01 |
कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक | 01 |
कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट | 02 |
CISF Constable Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता |
|
CISF Constable Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया
- Physical Efficiency Test (PET)
- Physical Standard Test (PST)
- Documentation
- Trade Test
- Medical Examination
CISF Constable Bharti 2025 साठी वयोमर्यादा
अर्जदाराचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 23 वर्षे
CISF Constable Bharti 2025 साठी अर्ज फी
- GEN/OBC/EWS : 100
- SC/ST/PWD/ESM : फी नाही
CISF Constable Bharti 2025 साठी महत्त्वाच्या
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 मार्च 2025
- अंतिम तारीख : 03 एप्रिल 2025
- परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.
CISF Constable Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?
ऑनलाइन अर्ज | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.cisf.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची
- कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
CISF Constable Bharti 2025 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
CISF Constable Bharti 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्डाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
CISF Constable Bharti 2025 साठी वयोमर्यादा काय आहे?
अर्जदाराचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
या पदासाठी वेतनश्रेणी (Pay Scale) काय आहे?
निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-3 (रु. 21,700-69,100) मध्ये ठेवले जाईल. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी नेहमीचे भत्ते (Allowances) देखील लागू असतील.
अर्ज कसा करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइटद्वारे https://cisfrectt.cisf.gov.in ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.