CISF Bharti 2025 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या अंतर्गत एकूण 1124 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 03 फेब्रुवारी 2025 पासून असून शेवटची तारीख 04 मार्च 2025 आहे. भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 69 हजार पर्यंतची मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
CISF Recruitment 2025 Information |
Central Industrial Security Force (CISF) has officially announced the recruitment process for 1124 Constable/Driver and Constable/Driver-Cum-Pump Operator positions. Interested applicants can submit their applications online starting from 03 Febuary 2025, until the application deadline on 04 March 2025. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply. |
CISF Notification 2025 – Important points | |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 1124 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 03 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 04 मार्च 2025 |
जाहिरात क्र. – | — |
हे पण वाचा..
CISF Recruitment 2025 Apply Now! for 1124 Post | Central Government Jobs
Important Dates for CISF Bharti 2025 |
|
Post Name and Vacancies for CISF Bharti 2025 | |
पदाचे नाव | रिक्त जागा |
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर | 845 |
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) | 279 |
Qualification for CISF Bharti 2025 | |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर |
|
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) |
|
शारीरिक पात्रता | उंची | छाती |
General, SC & OBC | 167 सें.मी. | 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
ST | 160 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
Mode of Selection for CISF Bharti 2025 |
|
Age Limit for CISF Bharti 2025 |
|
Application Fee for CISF Bharti 2025 |
|
Apply Online for CISF Bharti 2025 | |
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. | |
ऑनलाइन अर्ज | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
अधिकृत वेबसाइट | 👉(Click here) |
How to Apply for CISF Bharti 2025 |
|
People also ask for CISF Bharti 2025 |
CISF भरती कोणत्या पदांसाठी आहे?केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर (फायर सर्व्हिसेससाठी ड्रायव्हर) या पदांसाठी भरती होणार आहे. पगार किती असेल?निवड झालेल्या उमेदवारांना पे लेवल-3 नुसार रु 21,700 - 69,100 तसेच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी लागू असलेले इतर भत्ते मिळतील. अर्ज कसा करायचा?अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने CISF च्या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे. वेबसाईट आहे; https://cisfrectt.cisf.gov.in अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 03/02/2025 ते 04/03/2025 आहे. |