Dharmendra Health Update: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबतचे ‘ते’ वृत्त खोटे! सनी देओलच्या टीमने दिली आरोग्य स्थितीची माहिती
मुंबई: लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ६०-७० च्या दशकातील सुपरस्टार धर्मेंद्र यांची तब्येत अचानक बिघडल्याची बातमी समोर आली
