Bank of Baroda LBO Bharti 2025 – बँक ऑफ बडोदामध्ये 2,500 लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda LBO Bharti 2025 – बँक ऑफ बडोदा (BOB) च्या अंतर्गत एकूण 2500 लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 4 जुलै 2025 रोजी सुरू झाली आहे, तर 24 जुलै 2025 ही अंतिम तारीख आहे. याच दिवशी अर्ज शुल्क भरायची शेवटची तारीखही आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

हे पण वाचा : ECIL Bharti 2025 – 125 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Bank of Baroda (BOB)

बँक ऑफ बडोदा LBO भरती 2025

जाहिरात क्र : BOB/HRM/REC/ADVT/2025/05

Bank of Baroda (BoB), one of India’s largest banks, has initiated a significant recruitment drive for 2,500 Local Bank Officers (LBOs) across various states. The online registration for applications commenced, 4 July 2025, and will conclude on 24 July 2025, which is also the deadline for fee payment. Successful candidates will be posted specifically within the state for which they apply.

Bank of Baroda LBO Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा2500 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
परिक्षानंतर कळविण्यात येईल.
अर्ज सुरू04 जुलै 2025
अंतिम तारीख24 जुलै 2025

Bank of Baroda LBO Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
लोकल बँक ऑफिसर (LBO) 2500

Bank of Baroda LBO Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लोकल बँक ऑफिसर (LBO)
  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • 01 वर्ष अनुभव

Bank of Baroda LBO Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

01 जुलै 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 21 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 30 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

Bank of Baroda LBO Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Online test
  • Language Proficiency Test (LPT)
  • Group Discussion (GD)
  • Personal Interview (PI)

Bank of Baroda LBO Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 850/-
  • (SC/ST/PWD/ESM) : 152/-
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

Bank of Baroda LBO  Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. ऑनलाईन अर्ज: www.bankofbaroda.in → Careers → Current Opportunities
  2. नोंदणी करा, फॉर्म भरा व फोटो, सही, कागदपत्रे अपलोड करा
  3. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  4. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Apply Online
अधिकृत वेबसाइट👉Visit Here

 

Join Our WhatsApp Group!