Awes Hall ticket 2024 – परीक्षा OST-नोव्हेंबर 2024,  प्रवेशपत्र जाहीर!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

AWES OST Hall ticket 2024आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा OST-नोव्हेंबर 2024 प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार हे प्रवेशपत्र खालील वेबसाईट लिंकवरून पाहू आणि डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नाही, त्यामुळे उमेदवारांना शक्य तितक्या लवकर ते डाउनलोड करा.

AWES Exam 2024 – Admit card released

Army Welfare Education Society Examination has announced admit card for the exam has been released on the official website (AWES). Candidates are allowed to download their admit cards. The last date for downloading the admit card has not been announced, so candidates are download as soon as possible and carefully review the exam information.

 

विभागाचे नावAWES
परीक्षा दिनांक23 & 24 नोव्हेंबर 2024
प्रवेश पत्रयेथे क्लिक करा

 

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत (Awes Hall Ticket download process)

  • आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा
  • वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
स्वामी विवेकानंद यांचे 10 प्रेरणादायक विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे 9 प्रेरणादायक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे 7 प्रेरणादायक विचार Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी 42 जागांसाठी भरती पटकन यश मिळवण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
Join Our WhatsApp Group!