Dharmendra Health : ‘ती सर्वात सुंदर महिला आहे…’, पहिली पत्नी प्रकाश की, हेमा मालिनी? धर्मेंद्र यांनी कोणाबद्दल हे शब्द वापरलेले?
धर्मेंद्र यांचा सध्या कठीण काळ असून दोन्ही पत्नींची त्यांना साथ मिळतेय. पहिल्या पत्नीसोबतच्या त्यांच्या वैवाहिक नात्याला 71 वर्ष
